शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीला गेलेल्या युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:05 IST

Accident News सचिनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मुत्यू झाला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
पळशी बु. : एका ३० वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे १ मार्च रोजी घडली. यामुळे पळशी बु. या गावावर शोककळा पसरली आहे.
खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील सचिन सारंगधर गुरव (वय ३०) हा युवक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पळशी बु. येथून पत्नी व दोन मुलांसह अकोला जिल्ह्यातील अन्वी मिझार्पुर येथे सासरवाडीत मुक्कामी गेला होता. सचिन व त्याचे सासरे दिलीप लाहाळे हे सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अन्वी मिझार्पुरवरून काही कामानिमित्त अकोल्याकडे दुचाकीने जात होते. 
दरम्यान, बोरगाव मंजू गावानजीक त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये सचिनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मुत्यू झाला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. त्याच्यावर सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पळशी बु. येथील स्मशानभुमीत अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, २ भाऊ, १ एक बहीण, २ मुले असा परिवार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात