शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी-ट्रॅक्टरची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी

By admin | Updated: November 30, 2014 23:07 IST

साखरखेर्डा-लव्हाळा मार्गावर अपघात.

साखरखेर्डा ( बुलडाणा) : साखरखेर्डा-लव्हाळा रोडवर मोटारसायकल आणि ट्रॅक्टरची समारोसमोर धडक होऊन या अपघातात केंद्रीय राखीव दलाचा सैनिक जागीच ठार झाला असून, त्याचा मावसभाऊ गंभीर जखमी झाला आहे.याबाबत माहिती अशी की, वरोडी यात्रेवरून परत नायगाव बु. येथे मोटारसायकल एमएच १४ ए.टी.५७५१ ने केंद्रीय राखीव दलाचा सैनिक सुधीर प्रेमसिंग जैंजाळ आणि त्याचा मावसभाऊ योगेश भगवान काकडे रा. कवठळ हे दोघे रात्री ७.३0 च्या सुमारास परत जात असताना सवडद फाट्यानजीक मोटारसायकल आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. यात केंद्रीय राखीव दलाचा सैनिक सुधीर जैंजाळ हा जागीच ठार झाला. तो सिक्कीम येथे कार्यरत होता. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाने नायगाव बु. येथे शोककळा पसरली. ट्रॅक्टर मालक ज्ञानेश्‍वर आराख रा. सवडद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती साखरखेर्डा पोलिसांनी दिली.