शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नकली दारू विक्रीप्रकरणी आणखी दोघांना अटक

By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST

घरात नकली दारू बनवून विकल्याप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी.

नांदुरा (जि. बुलडाणा) : घरात नकली दारू बनवून विकल्याप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात नांदुरा पोलिसांना यश आले आहे. हे दोघे नकली दारूची विक्री करीत होते, असे पोलीस तपासादरम्यान उघडकीस आले आहे. दोघांना २६ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. नांदुरा पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी पावणेपाच लाखांची नकली दारु पकडली होती. त्यात मुख्य आरोपी जितेंद्रसिंह मोहनसिंह राजपूत यास अटक करुन प्रथम दोन दिवस व आता पुन्हा त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. पद्मसिंह जयसिंह राठोड (४५ रा. निंभारी ता. मलकापूर) व गोपाल निनाजी सुशीर (३५ रा. कुंड ता. मलकापूर) हे नकली दारू घेऊन विकत असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे या दोघांना नांदुरा पोलिसांनी अटक करून भादंविच्या कलम ३२८, ४२0, ४६८, ४७१ सह ६५ अ, ब, क, ड, ई व ८0, ८0, ८३, १0८ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रदीप सोळुंके यांचे मार्गदर्शनाखाली गोरीशंकर पागळे करीत आहेत. आरोपी कोणकोणत्या बीअर बारला या मालाचा पुरवठा करीत होते, हे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.