शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

लोणारमधील तीन दुकानांना आग, ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:45 AM

Fire in Lonar अचानक आग लागून त्यात दुकानांचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन दुकानांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्यात दुकानांचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शहरातील लोणी रस्त्यावर असलेल्या एका दुकानातून धूर निघत असल्याचे सायंकाळी काही नागरिकांच्या लक्षात आले. दरम्यान, नेमका प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची तेथे गर्दी होत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले. लगतच्या किराणा, जनरल स्टोअर्स व एका कापड दुकानालाही ही आग लागली.  आगीची माहिती लोणार पालिका व पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर अग्निशमन दलासही तेथे पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली. तसेच पोलिसांनी आगीचे गांभीर्य पाहता गर्दी केलेल्या नागरिकांना घटनास्थळावरून हटविले. या आगीत जवळपास ४० लाख रुपयांचे या तिन्ही दुकानांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Lonarलोणारfireआग