शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भूमिमुक्ती मोर्चातर्फे प्रलंबित मागण्यांसाठी ‘रास्ता रोको’

By admin | Updated: March 21, 2017 01:55 IST

अमडापूर येथील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अमडापूर(जि. बुलडाणा), दि. २0- उंद्री व परिसरातील प्रलंबित मागण्या प्रशासनदरबारी मांडण्यासाठी भूमिमुक्ती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने येथील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करुन उंद्री व परिसरातील १७ गावांमध्ये ग्रामपंचायतीकडे शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करावी, डॉक्टरांची निवासाची व्यवस्था करावी, गावासाठी स्वतंत्र्य १0 कोटीची पाणीपुरवठा योजना लागू करावी, बंद पडलेली कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु करावी, गावाचे सौंदर्यीकरण, टाकरखेड ते अमडापूर हा पांदण रस्ता व टाकरखेड हेलगा गावाला जोडणार्‍या नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरु करण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांंना घरकुल बांधून देण्यात यावे, किंवा लाभार्थ्यांना घरकुलाचे धनादेश देण्यात यावे, एसटी बस थांबा सुरु करावा, शेतकर्‍यासाठी विविध योजना राबवून कर्जमुक्ती करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन ठाणेदार नीलेश गावंडे यांना देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे प्रदीप आंभोरे, आतीश खराटे, रमेश गाडेकर, भीमराव खरात, लक्ष्मणराव ठोसरे, शेषराव चव्हान, मधुकर मिसाळ, प्रकाश वानखेड, अनिसखान पठाण, नीलेश बाभूळकर, शे.लुखमान, गजानन धुरंधर, डॉ.अशोक वानखडे यांच्यासह भूमिमुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येत उपस्थित होते.