शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव नगर पालिकेला २.५ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: November 29, 2014 22:51 IST

खुल्या भूखंडाला ४00 रुपये आकारणी : तंतोतंत मोजणी झाल्याने करात वाढ.

फहीम आर. देशमुख /शेगाव (बुलडाणा)दर पाच वर्षानंतर मालमत्ता व इतर करांमध्ये वाढ करण्याच्या नियमांतर्गत शेगाव नगरपालिकेने मालमत्ता करामध्ये दहा टक्क्याने वाढ केल्यानंतर न.प.चे उत्पन्न एक कोटी दहा लाख रुपयांवरून अडीच कोटी रुपये झाले आहे. करवाढ २00 टक्के झाल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. २00९ साली मालमत्ता कर, वृक्षकर, शिक्षणकर व इतर करांमध्ये वाढ झाल्यानंतर आता पाच वर्षाने नगरपालिकेने करात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून, यामध्ये दहा टक्के कर वाढविला आहे.; मात्र यावेळेस उपलब्ध असलेल्या मालमत्ता व इमारतींची खासगी कंपनीकडून तंतोतंत मोजणी केल्यानंतर आता खर्‍या मोजमापानुसार कर निर्धारित केल्याने मागील कर व आताच्या करामध्ये दिसणार्‍या मोठय़ा तफावतीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. नगरपालिकेने शेगाव शहराचे चार झोनमध्ये विभागणी केली असून, या झोननुसार दर आकारण्यात आले आहेत. या शिवाय पक्के बांधकाम, कच्चे बांधकाम, टिन व कौलाचे घर, यांचे कर वेगवेगळय़ा पद्धतीने निर्धारित केलेले आहे. याशिवाय शहरातील हद्दीतील खुल्या भूखंडांना वार्षिक ४00 रुपये प्रती १ हजार चौरस फुटाप्रमाणे कर निर्धारित करण्यात आले आहेत. या कामी नगरपालिकेने एका खासगी कंपनीला काम दिले होते.या कंपनीने प्रत्येक घराची मोजणी व सर्व्हेक्षण केल्यानंतर याशिवाय मोजणी करताना छायाचित्रे गोळा करून ज्या झोनमध्ये ही मालमत्ता मोडत असेल त्यानुसार कर आकारणी प्रस्तावित केली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपालिकेने शहरातील सर्व मालमत्ताधारकांना नोटिसेस बजावून नव्या करासंबंधात अवगत केले आहे. तसेच ज्या नागरिकांना कर जास्त आकारला असे वाटत असल्यास ८ डिसेंबर २0१४ पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून, या मुदतीवर अमरावती येथील नगर रचनाकार विभागातील प्राधिकृत अधिकारी या हरकतींवर सुनावणी करणार आहेत.