शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित वीज पुरवठय़ामुळे पिके धोक्यात

By admin | Updated: December 8, 2014 01:40 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील प्रकार; वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतक-यांची मागणी.

सिंदखेडराजा (बुलडाणा): तालुक्यातील दुसरबीड उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या ताडशिवणी आणि जांभोरा परिसरातील कृषिपंपांना मिळणारा वीज पुरवठा अनियमीत झाल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.जांभोरा-ताडशिवणी या परिसरातील शेतकर्‍यांना दुसरबीड सबस्टेशनवरुन कृषी पंपासाठी वीज पुरवठा केल्या जातो. हा वीज पुरवठा २४ तासातून फक्त ६ तास होत असल्याने आणि तोही नियमीत नसल्याने गहू, हरभरा, कपाशी, तुर, ऊस या पिकाला पाणी मिळणे कठीण झाले आहे. सहा तासाच्या काळामध्येच परमिट घेवून दुरुस्तीच्या नावाखाली दोन ते तीन तास नेहमीच वीज पुरवठा खंडीत केल्या जातो. याच भागातून खडकपूर्णा नदी जात असल्याने नदी पात्रात कोल्हापुरी बंधारा आहे. या पात्रातून २00 वीज ग्राहक कृषी पंपधारक आहेत. खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामातील पिक घेवून आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न या भागातील शेतकरी करीत आहेत. परंतु वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे रब्बी पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. दुसरबीडचे कनिष्ठ अभियंता नागरे यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी देऊनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. सहा तासाऐवजी १२ तास वीज पुरवठा सुरळीत देण्यात यावा, तसेच कोण तेही परमिट न घेता भारनिामन करु नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.