शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे जिल्हाभरात ‘उठबशा’ आंदोलन

By admin | Updated: April 30, 2017 02:39 IST

नाफेड केंद्रावर शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्याची मागणी.

बुलडाणा : शेतकर्‍यांच्या घरात शेवटचा दाणा असेपयर्ंत शासन तूर खरेदी करणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री यांनी केली; मात्र आज शासन तूर खरेदी करत नाही, त्यामुळे २९ एप्रिल २0१७ ला संपूर्ण जिल्ह्याभर काँग्रेसच्यावतीने उठबशा आंदोलन करण्यात आले. शासन तूर खरेदी करत नाही म्हणून "विश्‍वास ठेवला चूक झाली" असे म्हणत शेतकर्‍यांना उठबशा घालायची वेळ आली आहे. २९ एप्रिल २0१७ ला संपूर्ण जिल्ह्यासह बुलडाणा तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. त्यांच्यासह शहर अध्यक्ष शरद राखोंडे, सुनील सपकाळ, रसूल खान, कौतिकराव पाटील, आरिफ खान, गजनफर खान, अँड. राज शेख, इरफान कुरेशी, रियाज ठेकेदार, सईद खान, अमानखान मुश्ताक सेठ, भागवत वानरे, प्रदीप डांगे, शैलेश खेडकर, सुरेश सरकटे, प्रदीप मोरे, चिंटू परसे, अनिल वारे, नंदकिशोर जाधव, संतोष पाटील, फरहान खान, सुरेश पाटील, दत्त गिरही, समाधान जाधव, भगवान भरड, रिझवान सौदागर, दत्ता काकस, अमीन खान, विनोद जाधव, सखाराम पाटील, काँग्रेस पदाधिकारी, आजी माजी जि.प., पं.स., न.प. सदस्य व सर्व सेलच्या अध्यक्ष, सदस्य व तूर उत्पादक शेतकर्‍यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.