शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणीमुळे टपाल सेवा बंद

By admin | Updated: October 14, 2015 00:38 IST

नांदुरा येथील नागरिकांना सहन करावा लागला त्रास.

किशोर खैरे / नांदुरा (जि. बुलडाणा): टपाल कार्यालये ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असतानाच १३ ऑक्टोबरला टपाल कार्यालयात संगणकातील तांत्रिक अडचणीमुळे देशभर सेवा ठप्प झाली होती. मंगळवारी सकाळपासूनच पोस्ट कार्यालय उघडताच ग्राहकांना पोस्ट ऑफीसमधील संगणकावर ऑनलाईन काम करीत असताना पिनॅकल सॉफ्टवेअरद्वारा लिंक मिळत नसल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान ही लिंक मिळाली तर इंटरनेट सेवा ठप्प होत होती. या तांत्रिक गोंधळामुळे पोस्ट ऑफीसमधील अधिकारी कर्मचार्‍यांसह नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पोस्ट ऑफीसचे आधुनिकिकरण देशभर सुरू असून आहे. मात्र या तांत्रिक अडचणीमुळे टपाल खात्याची सेवा मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत झाली होती. दरम्यान, सायंकाळ पर्यंत ही सेवा सुरळीत झालेली नव्हती. त्यामुळे डिजीटल इंडियाचे स्वप्न घेऊन वाटचाल करीत असताना कर्मचार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा नांदुर्‍यात होती. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी टपाल विभागाच्या नावाने बोटं मोडली. पोस्ट ऑफीसचे कार्यालयीन कामकाज संगणकाद्वारे ऑनलाईन होत आहे. मात्र आज दिवसभर संगणकावर लिंक मिळत नसल्याने पोस्टाची सेवा ठप्प होती. अशा परिस्थिती ती उद्याही सुरू होईल की नाही, हे सांगता येत नसल्याचे डाक अधीक्षक व्ही. पी. फिरके यांनी सांगीतले. सुरळीत कामकाजाची शाश्‍वती नाही लिंक मिळत नसल्यामुळे पोस्टाची सेवा ठप्प होती. दिवसभर सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे सेवा ठप्प राहीली. बुधवारीही सेवा सुरळीत होण्याची शाश्‍वती नसल्याचे सुत्रांनी सांगितले.