लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासी महिलांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य  - Marathi News | Tribal women's faces blossomed laugh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी महिलांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य 

गावाचा काया पालट करण्याची व येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात  आणण्याची रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अजित  जाधव यांची धडपड. यावर्षी त्यांना साथ मिळाली ती सद्गुरू  कलामाई सेवा प्रतिष्ठान शेगाव व सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ  मुंबई या दोन संस्थाच ...

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र समितीकडून वैध - Marathi News | Shiv Sena MLA Sanjay Raymulkar's validity certificate is approved by the committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र समितीकडून वैध

मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे (अनु.जाती) प्रमाणपत्र बुलडाणा जात पडताळणी समितीने वैध असल्याचा निकाल सोमवारी दिला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील धान्याचे नियतन होणार कमी! - Marathi News | Groundnut fixing in Buldana district will be reduced! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील धान्याचे नियतन होणार कमी!

बुलडाणा: जिल्ह्यातील शासकीय धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी  शासकीयस्तरावरून प्रभावी उपाययोजना केली जाणार आहे. ...

परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा! - Marathi News | 31 percent water stock after returning! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

बुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे.  ...

जामनेर येथील पिता-पुत्रास अटक - Marathi News | Jamnar's father-son arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जामनेर येथील पिता-पुत्रास अटक

खामगाव :  युवकाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी जलंब पोलिसांनी जामनेर जि. जळगाव येथील पिता- पुत्रास अटक केली. टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी आरोपीने ही  हत्या केल्याचे  प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  ...

बसची दुचाकीला धडक; एक जखमी - Marathi News | Bus biker hit; One injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बसची दुचाकीला धडक; एक जखमी

मोताळा : भरधाव एसटी बस रस्त्याच्या बाजूला उभ्या  असलेल्या दुचाकीवर आदळून एक जण जखमी झाल्याची  घटना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता  बुलडाणा-मलकापूर मार्गावरील खैरखेड फाट्यानजीक घडली. ...

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a youthful rape | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथील एका तरुणाने  स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्मह त्या केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता  उघडकीस आली आहे.  ...

सुलतानपूर येथे आरोग्य यंत्रणेची भेट - Marathi News | Gift of Health Systems at Sultanpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुलतानपूर येथे आरोग्य यंत्रणेची भेट

सुलतानपूर : येथे ‘डेंग्यू तापाने घेतला चिमुकलीचा बळी,  महिनाभरातील दुसरी घटना’, या मथळ्याखाली वृत्त ‘लोकम त’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.   ...

मेहकरमध्ये वंचितांची दिवाळी साजरी - Marathi News | Wankhite celebrated Diwali in Mehkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरमध्ये वंचितांची दिवाळी साजरी

मेहकर : येथे आई, वडील नसलेल्या १४४ मुला-मुलींना  दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तू  भेट देऊन वंचितांची दिवाळी  साजरी करण्यात आली. ...