शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आ.श्वेता महालेंकडून दिव्यांगांसाठी बसस्थानकाला व्हीलचेअर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST

चिखली : आमदार श्वेता महाले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली बसस्थानकामध्ये अपंग आणि वयोवृद्ध व्यक्तींना ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून ...

चिखली : आमदार श्वेता महाले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली बसस्थानकामध्ये अपंग आणि वयोवृद्ध व्यक्तींना ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून ‌दिल्या आहेत.

दिव्यांग व वयोवृध्दांना बसमध्ये चढणे-उतरणे व फलाटावर ने-आण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने अनेकांची हेळसांड होत होती. अनेकांना उचलून नेल्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. याची दखल घेत आ. श्वेता महाले यांनी दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींच्या सुविधेसाठी स्वखर्चातून व्हीलचेअर भेट दिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बसस्थानकामध्ये त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, न. प. सभापती विजय नकवाल, नगरसेवक नामु गुरुदासानी, विजय खरे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, अ‍ॅड. संजय सदार, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, नितीन गोराडे, सागर पुरोहित, सचिन शेटे, सचिन कोकाटे, सुभाषअप्पा झगडे, स्वीयसहाय्यक सुरेश इंगळे, आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे, नूतन जाधव, अरूण सोनाळकर, सागर परदेशी, अनंता सानप, बद्री महाले, गुलाब जाधव, आशिष देव, संतोष ढोणे, संदीप राऊत, समाधान खोडके, प्रकाश परिहार, गजानन परिहार, सचिन सुनगत, मंगेश मावस्कर, येळवंडे, विश्वनाथ गिते, सागर जाधव, जावळे, उमेश भोलाणे, गजानन बांडे, परमेश्वर मगर, रूपाली जाधव यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी) ..............................