शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By admin | Published: November 09, 2014 11:12 PM

संग्रामपूर तालुक्यातील घटना.

संग्रामपूर (बुलडाणा): तालुक्यातील काकणवाडा खुर्द येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ नोव्हेंबरच्या रात्री घडली. याबाबत मृत विवाहितेच्या मामाने तामगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मृतकाच्या पतीसह सासू, दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला व पतीला अटक करून पोलिस कोठडी देण्यात आली.तालुक्यातील काकणवाडा खुर्द येथील मीना संजय झालटे (वय २४) या विवाहितेने घरात अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेतले. सासरकडून होणारा त्रास असह्य झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच तामगाव ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भगवान राठोड व सहायक उ पनिरीक्षक शेषराव पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी मृ तकचे मामा अशोक गोविंदचंद खवले (रा. हिंगणा भोटा) यांनी तामगाव पोलिस ठाण्याला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मृतकाचा पती संजय झालटे, सासू व दिर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे.