शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

लोणार: ८८.८५ टक्के निकाल

By admin | Updated: May 31, 2017 00:24 IST

लोणार : तालुक्यात एकूण १७३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधील १५३८ विदयार्थी पास झाले तर तालुक्याचा एकूण निकाल ८८.८५ एवढा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुक्यात एकूण १७३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधील १५३८ विदयार्थी पास झाले तर तालुक्याचा एकूण निकाल ८८.८५ एवढा लागला आहे. तालुक्यातून सर्वात अधिक निकाल हा अंजनी खुर्द येथील जनता आर्ट व कॉमर्स विद्यालयाचा तर शहरातून सर्वात अधिक निकाल श्री शिवाजी ज्यू. कॉलेज लोणारचा लागलेला आहे. तर उर्दू माध्यमातून सुलतानपूर येथील म.हुसेन उर्दू कॉलेज सुलतानपूरचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर तालुक्यातील सर्वात कमी भगवान बाबा महाविद्यालय लोणारचा लागलेला आहे. १२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, लोणार तालुक्यातील १४ महाविद्यालयातील १७३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १५३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये श्री शिवाजी ज्यूनिअर कॉलेज लोणारमधील सायन्स ९९.४६, आर्ट ८५.२४, कॉमर्स ९५.४५ एकूण ९४.०३ निकाल तर भगवान बाबा महाविद्यालय लोणार आर्ट ७४.१३, कॉमर्स ६३.६३, एकूण ७१.३५, वंसतराव नाईक महाविद्यालय बिबी सायन्स ९६.२९, आर्ट ६३.०२ एकूण ७८.८५, जनता आर्ट, कॉमर्स महाविद्यालय अंजनी खुर्द सायन्स ९९.३४ आर्ट ९५.०० एकूण ९८.१२ , सिद्धेश्वर महाविद्यालय सुलतानपूर सायन्स ९९.२५, आर्ट ८७.१७ एकूण ९४.८३ निकाल, महाराणा प्रताप लोणार आर्ट ९३.१८, इंदिरा गांधी उर्दू लोणार आर्ट ७९.१६, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय येवती आर्ट ८८.४०, शिवाजी हायस्कूल वढव सायन्स ९७.९५, आर्ट ८३.९२ एकूण ९०.४७, वसंतराव आर्ट व सायन्स आश्रमशाळा चोरपांग्रा सायन्स ९४.७३ आर्ट ६१.५३ एकुण ७७.९२, दुर्गा क.बनमेरू महाविद्यालय लोणार सायन्स ७३.१७, बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हिरडव सायन्स ९८.६१, आर्ट ९५.२३ एकूण ९७.३६, म.हुसेन सौदागर उर्दू विद्यालय सुलतानपूर सायन्स १०० टक्के, जाकीर हुसेन उर्दू लोणार सायन्स ९२.८५ एमसीव्हीसी भगवान बाबा महाविद्यालय लोणार ९४.५९ तर वसंतराव नाईक बिबी ६५.५७ टक्के निकाल लागला आहे. लोणार तालुक्याचा एकूण निकाल हा ८८.८५ टक्के लागला आहे. मागील वर्षापेक्षा लोणार तालुक्यातील अनेक शाळेचा निकाल चांगला लागलेला आहे, तर अंजनी खुर्द या महाविद्यालयाने मागील वर्षाचा निकाल पुन्हा कायम ठेवत तालुक्यातुन पहिला क्रमांक पटकावला आहे, तर शहरातून शिवाजी महाविद्यालयाने आपली परंपरा कायम ठेवली आहे.