शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जुगारावर छापा; १८ जणांना अटक

By admin | Updated: October 14, 2015 00:29 IST

नांदुरा येथे पोलीसांचे छापे ; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त.

खामगाव /नांदुरा (जि. बुलडाणा): : येथील सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने नांदुरा शहरात पैशाच्या हारजीतवर सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून १८ जणांना अटक करीत या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई १२ ऑक्टोबरला सायंकाळी केली. नांदुरा-मलकापूर मार्गावरील तिरुपती हॉटेलमध्ये एक्का बादशहा नावाचा जुगार पैशावर खेळला जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक यशंवत सोळंके यांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांच्या पथकाने दुपारी चार वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकून १८ जणांना घटनास्थळावरच ताब्यात घेतले. यावेळी देवेंद्र प्रेमचंद राका, दिनेश भिकाजी वानखडे, पुंडलीक महिपत वानखडे, ज्ञानेश्‍वर राखोंडे, अनंता इंगळे, गजानन शेगोकार, नंदकिशोर मोहनलाल चांडक, दिलीप मात्रे, सोपान मेसरे, लक्ष्मी बुरुकले, शेख इब्राहीम शेख करीम, रामेश्‍वर असलकर, शिवाजी गुणवंतराव काटे, प्रमोद इंगळे, विक्री ओवाळकर, महादेव डवंगे, नरेश राठी, यांचा यामध्ये समावेश आहे. हे सर्व आरोपी, नांदुरा, खामगाव शहर परिसरातील आहेत. या आरोपीकडून पोलिसांनी नगदी २२ हजार ७0 रुपये तथा जुगाराचे साहित्य सहा हजार ९00 रुपुये तथा चार दुचाकींसह एकुण एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त १८ आरोपीविरोधात सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर राजपूत यांच्या तक्रारीवरून मुंबई जुगार कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल गुलाबराव काळे, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गणेश शेळके, अजीस परसूवाले यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.