शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसची संघटनात्मक निवडणुकीसाठी ‘फिल्डिंग’

By admin | Updated: November 9, 2014 23:27 IST

बुलडाणा जिल्ह्यातील संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष.

बुलडाणा : आघाडीत बिघाडी झाल्याने कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली. उमेदवारी न मिळाल्याने काहींनी पक्षांतर केले, तर काहींनी पदाचे राजीनामे दिले. एकूणच जिल्ह्यातील चिखली व बुलडाणा विधानसभा सोडल्यास कॉँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता कॉँग्रेसने संघटनात्मक निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार १0 नोव्हेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक होऊ घातली आहे. येत्या १४ नोंव्हेबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती असल्यामुळे या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पक्षाची सदस्य ता नोंदणी सुरू होणार असून, हे सदस्यता नोंदणी अभियान ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मार्च ते जून या कालावधीत संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पक्षातील पदाधिकार्‍यांनी कंबर कसली असून, सर्मथकांची जुळवा जुळव सुरू केल्याचे समजते. १५ जानेवारी २0१५ पर्यंत सदस्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादीवरील आक्षेप प्रदेश निवडणूक समितीकडे सादर करता येतील. तसेच प्रदेश समितीकडून समाधान न झाल्यास केंद्रीय निवडणूक समितीकडे अपील दाखल करता येईल. २५ मार्च रोजी सदस्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्या त बुथ कमिटींची निवड होईल. मे महिन्यात तालुका कमिटीची निवडणूक होईल. ६ ते २७ जून या कालावधीत जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत.