शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी परिसरातील पिकांनी टाकल्या माना

By admin | Updated: August 18, 2014 00:16 IST

इसोली परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त

इसोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाची सुरुवातीची बळीराजाची हुकमी नक्षत्र कोरडी गेलीत. उशिरा सुरु झालेल्या रिमझीम पावसावर थोड्या प्रमाणात बळीराजाने संपूर्ण क्षेत्रावर सोयाबीन, तूर या पिकांची पेरणी केली. परंतु बियाणे घरगुती असल्याने त्याची उगम क्षमता कमी असल्याने ते उगवलेच नाही. परिणामी दुबार पेरणी केली. परंतु पावसाने गेल्या १५ दिवसापासून दडी मारल्याने उगवलेले इवलेसे रोपटे वाळत असून या निसर्गाच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.इसोली परिसरातील बळीराजाने पेरणी केली. मात्र, पिके न उगवल्याने अनेकांवर बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. दुबार पेरणी करुण १५ दिवसाचा कालावधी झाला तरी सुध्दा पाऊस न आल्याने थोड्याफार प्रमाण उगवन झालेले सोयाबीन पिके ही करपत असून सदर पिके ही वाळत आहेत. या प्रकाराने बळीराजा मात्र हवालदिल झाला असून सतत आभाळाकडे पाहत आहे. आज येईल उद्या येईल या केवळ आशेवर आहेत. कृषी विभागाकडून वाळत असलेल्या सोयाबीन या पिकाचा सर्व्हे करुन मदतीची मागणी केली आहे. या भागात १५ दिवसापासून पाऊस नसल्याने नुकतेच जमिनीच्या वर आलेली पिके कोमेजली आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. आधीच पाणी टंचाईग्रस्त असलेल्या या भागात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची परिस्थिती समोर ठाकली आहे. संकटातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासकीय पातळीवर उपाययोजना होणे गरजेचे असल्याची अपेक्षा इसोलीसह तालुक्यातील शेतकर्‍यांना आहे. दुबार पेरणीने कंबरडे मोडलेला शेतकरी जगविण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.