शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वाळलेली झाडे धोकादायक

By admin | Updated: November 30, 2014 23:13 IST

खामगाव तालुक्यातील प्रकार; जीवित्वास हानीची शक्यता, संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

खामगाव (बुलडाणा) : रस्त्यावर उभे असलेली वाळलेली झाडे कोणत्याही क्षणी वाहनधारक वा पादचार्‍यासाठी धोकादायक ठरू पाहत आहे. मुख्य रस्त्यावरील ही झाडे वेळप्रसंगी नागरीकांच्या जिवीत्वास हानी पोहचविण्याची शक्यता असताना याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्या बाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.खामगाव-अकोला रोडवर मन प्रकल्पानजीक राष्ट्रीय महामार्गावर निंबाचे मोठे झाड पुर्णत: वाळलेले आहे. या मार्गावरून सतत वाहतुकीची वर्दळ असते. कित्येक दिवसापासून हे झाड वाळलेल्या स्थितीत उभे असताना ते केव्हाही खाली जमीनीवर कोसळू शकते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाजवळचे निंबाचे मोठे झाड वाळलेल्या अवस्थेत उभे आहे. या मार्गावरून वाहनधारक व पादचार्‍यांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ आहे. मात्र तरीही हे झाड संबंधित विभागाच्या नजरेस पडू नये याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. खामगाव-नांदुरा रोडवरील सुटाळा गावातच रस्त्यावर कित्येक दिवसापासून आहे त्या वाळलेल्या स्थितीत उभे आहे. झाडा शेजारी छोटी मोठी दुकाने आहेत तर या रस्त्यावरून नागरीकांची नेहमीच ये-जा सुरू राहते. मात्र तरीही ही झाडे तोडण्यास कुणीही समोर आल्याचे दिसत नाही.