शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ढोरपगाव लघु प्रकल्प शभंर टक्के भरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:01 IST

ढोरपगाव : परिसरात यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे ढोरपगाव लघु प्रकल्प शंभर टक्के भरला.

ढोरपगाव : परिसरात यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे ढोरपगाव लघु प्रकल्प शंभर टक्के भरला असून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.दमदार पावसामुळे सिद्धगंगा नदी वाहती झाल्याने या पसिरातील विहिरींची पाणी पातळीही वाढली आहे. ढोरपगाव प्रकल्प भरल्याने वडजी भेंडी, भालेगाव, काळेगाव, पोरज परिसरातील शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे. पाण्याचा प्रश्न सुद्धा मिळणार आहे. गत दोन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे हा  लघु प्रकल्प उन्हाळ्यात कोरडा पडला होता. मात्र यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने प्रकल्प शंभर टक्के भरला असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिध्दगंगा नदी वाहती झाल्याने नदीकाठच्या शेतकºयांना याचा मोठा फायदा झाला आहे. दरम्यान ढोरपगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनही पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता लोकेश बोबंटकार, विजय झांबरे यांनी केले आहे. (वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण