शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात कापसाचे उत्पादन घटले

By admin | Updated: December 8, 2014 01:32 IST

सोयाबीनला पसंती : अमरावती विभागातील चित्र.

बुलडाणा : अमरावती विभागात कापसाच्या उत्पादकतेत मोठी घट झाली आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या तुलनेत गत पाच वर्षात कपाशीच्या क्षेत्रात निम्म्याने घट झाली आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या नजरअंदाज अहवाल २0१३-१४ नुसार मात्र यंदा कपाशीचे उत्पादन बुलडाणा जिल्ह्यात वाढणार असल्याचे संकेत आहे. २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात कपाशीचा पेरा २ लाख ४४ हजार ३४ हेक्टरवर होता. यंदा २0१३- १४ साठी कपाशीसाठी २ लाख ५५ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. हे क्षेत्र ग तवर्षापेक्षा निश्‍चितच जास्त आहे. एकूण जिल्ह्यातील पीक परीक्षणातून कृषी विभागाने तयार केलेल्या नजरअंदाज अहवालात कापसाची हेक्टरी ३१४ क्विंटल उत्पादकता निश्‍चित करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत हे २0 टक्क्यांनी जास्त आहे. 0बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र ७६ लाख ४८ हजार १७ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी कापसासाठी २ लाख ५५ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या अतवृष्टीमुळे कापसाचे ४२६.0५ हेक्टरवरील पीक बाधित झाले. त्याचा सरळ परिणाम कापसाच्या उत्पादनावर झाला. विभागात मात्र गेल्या पाच वर्षात कपाशीबाबत चित्र वेगळे दिसले. यावर्षी २0१३-१४ मध्ये केवळ ८१ हजार ८८0 हेक्टरवर कपाशी, तर १ लाख ५५ हजार १00 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. २00८-0९ पासून २0१२-१३ पर्यंतच्या पाच वर्षांत कपाशीच्या उत्पादनात सातत्याने घट दिसून येत आहे. २00८-0९ मध्ये हे क्टरी रुईची उत्पादकता ३८0 किलो होती. २0११-१२ मध्ये उत्पादकता २८४, तर २0११-१२ मध्ये २४४ एवढी खाली घसरली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, अमरावती विभागात २00८-0९ मध्ये दोन लाख ४३ हजार ६५ गाठींचे, तर २0१२-१३ मध्ये एक लाख ४४ हजार ८४ गाठींचे उत्पादन झाले. यावर्षी लांबलेला पाऊस, किडींचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर झालेल्या अल्प वृष्टीचा परिणाम कपाशीवर होणार असल्याचे बोलले जात आहे.