शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले

By admin | Updated: October 12, 2015 01:12 IST

बुलडाणा-मलकापूर मार्गावर ढाब्याजवळील घटना; एक मृत, एक गंभीर.

मोताळा (जि. बुलडाणा): बुलडाणा-मलकापूर मार्गावर राजूरनजीक वैष्णव ढाब्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या भरधाव कंटेनरने मोताळय़ाकडे येत असलेल्या एका दुचाकीला धडक दिली. ही घटना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार शे. रफिक शे. रशीद (३0) जागीच ठार झाला, तर त्याचा सहकारी राष्ट्रपाल तेलंग (२४ दोघेही रा. मोताळा) गंभीर जखमी झाला आहे.शे. रफिक शे. रशीद आणि राष्ट्रपाल तेलंग हे दोघे दुचाकी (क्रमांक एम. एच. २८ एल ७१६९) ने बुलडाणा येथून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राजूरनजीक वैष्णव ढाब्याजवळ कंटेनर (क्र मांक एच. आर. ३८ यू २0५५) च्या चालकाने भरधाव वाहनाची जोरदार धडक दुचाकीला दिली. या धडकेत शे. रफिक शे. रशीद हा जागीच ठार झाला, तर राष्ट्रपाल तेलंग गंभीर जखमी झाला. अपघात घड ताच कंटेनर घेऊन चालक पसार झाला होता. पोलिसांनी नाकाबंदी करून कंटेनरसह चालकाला बुलडाणा ये थून ताब्यात घेतले. गंभीर जखमी राष्ट्रपालवर बुलडाणा येथे उपचार सुरू आहेत. मृतक शे. रफिक हा मूळचा रावेर तालुक्यातील असून, घरातील तो एकुलता कर्ता पुरूष होता. कोथळी ही त्याची सासरवाडी असून, मागील काही वर्षापासून मोताळा येथे मालवाहू ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत हो ता. त्याच्या पश्‍चात मुलगी, दोन मुले, पत्नी व आई-वडील आहेत.