शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयची ८0 हजार क्विंटल कापूस खरेदी

By admin | Updated: December 25, 2014 23:58 IST

शेतकर्‍यांना भाववाढीची प्रतीक्षाच : गुणवत्ता पाहून घेतल्या जातो कापूस.

खामगाव (बुलडाणा) : भारतीय कापूस निगम लि. (सीसीआय) च्यावतीने कापूस खरेदी सुरू असून खामगाव केंद्रावर आतापयर्ंत ८0 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर या कापसापासून सद्यास्थितीत १४ हजार रूईच्या गाठी तयार करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही कापसाच्या भावात दरवाढ न झाल्याने शेतकर्‍यांना भाववाढीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.जिल्ह्यात पणन महासंघ व सिसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. पणन महासंघाचे जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे तर सीसीआयचे खामगाव, नांदुरा व मलकापूर येथे खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. सीसीआयने १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे. पणन महासंघाप्रमाणेच बन्नी ब्रम्हाला ४0२५ ते ४0५0 असा तर एचफोरला ३ हजार ९५0 दर ठरविण्यात आला आहे. कापसाची गुणवत्ता पाहून दर्जा ठरविल्या जातो. खामगावात सहा ठिकाणी खरेदी होते. १५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान खामगाव येथे ७८ हजार ४00 क्विंटल तर नांदुरा येथील बालाजी जिनिंगमध्ये १७ हजार १८५ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. एकूणच या भावात उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकर्‍यांकडून भाववाढीची मागणी होत आहे. तर अनेक शेतकरी भाववाढीची प्रतीक्षा करीत आहेत.