शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:31 IST

 खामगाव : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्दे खामगाव, मलकापूर, जळगाव, बुलडाणा, शेगाव, मलकापूर, चिखली या आगारातील सुमारे 850 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

 खामगाव : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. मध्यरात्रीपासून बससेवा बंद झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्यांची पंचाईत झाली. विद्यार्थी वेळेत शाळेत जाऊ शकले नाही. खामगाव, मलकापूर, जळगाव, बुलडाणा, शेगाव, मलकापूर, चिखली या आगारातील सुमारे 850 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जे चाकरमानी ग्रामिण भागातून खरेदी साठि येत आहे अश्या प्रवाशांचे हाल झाले.  डेपोत बस उभ्या करत कर्मचारी पूर्णपणे संपात सहभागी झाले आहेत.  बहुतांश कर्मचाºयांनी या संपात सहभाग घेतला आहे. एसटी वाहतूक ठप्प झाल्याने एसटीचं उत्पन्न बुडणार आहे. अचानक होणाºया या संपाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.  तसेच ऐन गर्दीत राज्यभर एस टी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावstate transportराज्य परीवहन महामंडळ