शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार

By admin | Updated: November 30, 2014 23:20 IST

एड्स नियंत्रण कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य, मुबंई येथे दिला जाणार पुरस्कार.

बुलडाणा : एड्स नियंत्रण कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल बुलडाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय व्दितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार १ डिसेंबर २0१४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे देण्यात येणार आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचा देशपातळीवर नावलैकीक वाढला आहे.अनैसर्गिक शारीरिक संबंध, एचआयव्ही रक्त असणार्‍या व्यक्तींशी संबंध किंवा अन्य कारणामुळे एचआयव्ही पॉझीटीव्ह व्यक्तींची संख्या वाढत आहे. या एचआयव्ही म्हणजे एड्स निर्मूलनासाठी शासनाने एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे एचआयव्हीग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. या कार्यक्रमातंर्गंत गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या सात महिन्याच्या काळात बुलडाणा जिल्ह्यातील ३0 हजार ४६९ सामान्य व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७६ व्यक्ती एचआयव्ही पॉझीटीव्ह आढळून आल्या. तर ३७ हजार ८७ गरोदर मातांची तपासणी केली असता १३ माता एचआयव्ही पॉझीटीव्ह आढळल्या.त्यामुळे एचआयव्ही विषयी समाजात जनजागृती व्हावी, एचआयव्ही ग्रस्तांना दिलासा मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेव्दारे विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. या कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल बुलडाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय व्दितीय पुरस्काराने १ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी अमरावती जिल्ह्याला प्रथम तर भंडारा जिल्ह्याला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.