शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीही रस्त्यावर

By admin | Updated: December 8, 2014 01:40 IST

विरोधी पक्षाची भूमिका: शेतक-यांसाठी हेक्टरी ५0 हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी.

बुलडाणा : सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका बजाविताना आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. राज्य शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी ५0 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी मागील आठवड्यात काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. प्रत्येक तालुक्यात काँग्रेसच्याव तीने धरणे आंदोलनही केले. आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्या ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उ तरणार आहेत. दुष्काळ जाहीर करा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ५ लाख रुपये आर्थिक मदत द्या, फळबागेच्या नुकसानभरपाईपोटी आर्थिक मदत द्या, जवखेडे दलित हत्याकांडचा त पास सीबीआयकडे द्या, या मागण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.