शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीमध्ये हाणामारी

By admin | Updated: November 22, 2014 01:07 IST

अमडापूर येथील घटना, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

अमडापूर (बुलडाणा) : एकाच समाजातील दोन गटात जुन्या वादावरून २0 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारीवरून २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत उबेद पटेल शब्बीर पटेल यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली की, २0 नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास टिपू सुलतान मिरवणुकीमध्ये असताना शे. जुनेद शे. इस्माईल, शे. इस्माईल शे. इस्त्राईल, शेख इस्त्राईल शे. लतीफ, अलियार खान अन्सार खान, शाहरुख खान अन्सारखान, फारुख खान अन्सार खान, अफजल सईद जमादार, शे. अमीन शे. इस्माईल व इतर दोन ते तीन जणांनी मागील वादातून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व घरासमोर येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून लाठय़ाकाठय़ांनी नासीर पटेल यांच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.तर शे. जुनेद शे. युसूफ यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, फरजानबी शब्बीर पटेल, फरजानबी शगीर पटेल, अफसरखान, नजमाबी अफसरखा, रहेमुनबी बशीर पटेल, तबस्सुम कुस्तुम पटेल, शे. उस्मान शे. जुनेद, नासीर पटेल, जुबेर पटेल, उबेद पटेल, रईस पटेल, साबीद पटेल सर्व यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.