शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: October 14, 2015 00:34 IST

संग्रामपूर येथील देशी कट्टा व काडतूस जप्त प्रकरणातील आरोपी; चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतूसासह केली होती अटक.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतूसासह अटक करण्यात आलेल्या संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथील रुपसिंग भरपूरसिंग टाक याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीदरम्यान पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने अपेक्षीत अशी उपयुक्त माहिती त्याच्याकडून मिळू शकली नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. रुपसिंगला प्रारंभी न्यायालयाने तीन दिवस व नंतर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पाच ऑक्टोबर रोजी तामगाव पोलिसांनी रुपसिंग टाक यास चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतूसासह संग्रापूर तालुक्यातील लाडणापूर शिवारात नागोजीबाबा मजहर दग्र्याजवळ अटक केली होती. जळगाव जामोद न्यायालायने त्याची प्रारंभी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवसांची त्यास पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत मंगळवारी संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पाच ऑक्टोबरला देशी कट्टे विक्री प्रकरणात रुपसिंग टाकला दुसर्‍यास ही शस्त्रे विक्री करण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतुसे त्यावेळी पोलिसांनी जप्त केले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली होती.