शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

२0१५ : स्पर्धा परीक्षांचे वर्ष

By admin | Updated: December 8, 2014 23:36 IST

युपीएससी, एमपीएससीच्या ४३ परिक्षांचे आयोजन

ब्रह्मनंद जाधव/ मेहकर(बुलडाणा)शिक्षणाचे मोठय़ा प्रमाणावर बाजारीकरण झाल्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांचे लोंढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. या सुशिक्षीत बेरोजगारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २0१५ या वर्षभरात तब्बल २१ स्पर्धा परीक्षा व संघ लोकसेवा आयोगातर्फे २२ स्पर्धा परीक्षांचे दालन खुले करण्यात आले आहे. सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी आगामी २0१५ हे वर्ष स्पर्धा परीक्षांचे वर्ष ठरत असून, बेरोजगारांना नोकरीच्या संधी यानिमित्त मिळणार आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. महागड्या शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी डीटीएड्, बीएड्, एमए, एमएसस्सीपर्यंत शिक्षण करुन बेरोजगारीच्या खाईत ढकलले जात आहेत. अलिकडच्या काळात अशा बेरोजगारांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढला आहे. २0१५ मध्ये शासनाने स्पर्धा परीक्षांचे दालन खुले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल २१ स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. संघ लोकसेवा आयोगातर्फेही २२ स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून, २0१५ मध्ये एकूण ४३ स्पर्धा परीक्षा होणार आहेत.*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २१ परीक्षामहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन २0१५ मध्ये २१ स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत.