
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
कालच सरकारने सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आयात शुल्क ६% वरून १५% करण्यात आले आहे. यामध्ये १०% मूलभूत सीमाशुल्क आणि ५% कृषी पायाभूत सुविधा विकास उपकराचा समावेश आहे. ...

व्यापार :पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
Petrol Diesel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काय म्हटलंय पाहा. ...

क्राइम :दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
Delhi Gangrape In Bus: देशाची राजधानी पुन्हा एकदा हादरली आहे. गुरुवारी दिल्लीत एका खाजगी बसमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बीजिंगच्या 'ग्रेट हॉल ऑफ द पीपल' बाहेर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. तियानानमेन स्क्वेअर येथे भव्य स्वागत झाल्यानंतर, दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान आणि जागतिक संघर्षांवर चर्चा केली. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राष्ट्रीय :प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
Prateek Yadav Death News: फिटनेस आयकॉन प्रतीक यादव यांचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाल्याने यादव कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

व्यापार :महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
CNG Price Hike: मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो वाहनधारकांसाठी चिंतेची बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात वाढ केली असून नवीन दर मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आलेत. ...

आंतरराष्ट्रीय :इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
इमरान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याबरोबरचा त्यांचा विवाहही त्याकाळी प्रचंड गाजला होता. कालांतरानं हे नातं तुटलं. आता जेमिमा या अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनमध्ये असून, दोघांचा साखरपुडाही झाला आहे. ...

व्यापार :मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
India LPG Tanker: भारतीय नौदलाकडून या जहाजाला २४ तास सुरक्षा पुरवली जात आहे. ...

करिअर :भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
वायुसेनेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती ...

राष्ट्रीय :सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
Gold Rate will Increase or Decrease in coming days: आयात शुल्क थेट ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर; ग्राहक आणि सराफा उद्योगाला मोजावी लागणार मोठी किंमत; तस्करी वाढण्याची भीती; सोन्याची आयात कमी करून डॉलरची बचत करण्याचा प्रयत्न ...
