शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: October 17, 2016 00:30 IST

दुर्गा विसर्जन कार्यक्रमातील हवन कुंडात असणारी विभूती विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा चांदपूर जलाशयाचे टाकीत...

चुल्हाड (सिहोरा) : दुर्गा विसर्जन कार्यक्रमातील हवन कुंडात असणारी विभूती विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा चांदपूर जलाशयाचे टाकीत आंघोळ करित असतांना बुडून मृत्यू झाला. यात अन्य तीन तरुण समयसुचकतेने थोडक्यात बचावले. अश्विन टेंभरे (२१) रा. खैरबोडी ता. तिरोडा जि. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे.दुर्गा विसर्जन कार्यक्रमात हवन कुंडात असणारी विभूती विसर्जनासाठी खैरबोडी येथील २५ ते ३० तरुण वाहनाने ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळी आले. काल शनिवारी त्यांनी चांदपूर जलाशय शेजारी स्वयंपाक करण्याचे आयोजन केले. सध्या परिसरात पानी वाटप सुरु असल्याने जलाशयाचे दरवाजा उघडण्यात आला आहे. यामुळे दरवाजा नजिक पाण्याचा प्रवाह असणारा वेग अधिक आहे. याच पाण्याचे प्रवाह भाविक आंघोडी करिता ८ ते १० तरुण पाण्यात उतरले. तर अन्य तरुण स्वयंपाकात व्यस्त होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास आंघोळ करित असतांना अश्विन टेंभरे हा तरुण पाण्याच्या अधिक प्रवाहात वाहून गेला. तर अन्य तीन तरुणाने संतुलन बिघडल्याने काहिंनी त्यांना मदतीचा हात दिला. यात सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. अश्विन पाण्याच्या प्रवाहात बुडत असल्याचे दिसताना या तरुणांनी आरडाओरड केला. यामुळे अनेक जण मदतीला धवून गेले. पंरतु टाकीत पाणी अधिक असल्याने तरुणाला वाचविण्याची मदत प्रभावित झाली. या टाकीत जुनी लाडे असून टाकीची निर्मीती ब्रिटीश कालीन असल्याने या टाकीचा अंदाज नाही. यामुळे अश्वीनचा मृतदेह शोधण्यासाठी पाटबंधारे विभागाने सहकार्य घेण्यात आले. जलाशयाचा मुख्य दरवाजा बंद करुन पाण्याचा प्रवाह थांबविण्यात आला. यानंतर अश्विनचा मृतदेह टाकीत अडकला असल्याचे दिसून आला. तपास ठाणेदार सुरेश धुसर यांचे मार्गदर्शनात सहा. पो.निरीक्षक ओमप्रकाश चिंचखेडे करीत आहेत. (वार्ताहर)