शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला, युवकांनी समाजासाठी झटावे!

By admin | Updated: September 1, 2016 00:51 IST

समाजातील अंधश्रद्धेला दूर ठेवून महिला व युवकांनी समाज हितासाठी एकत्र येऊन झटले पाहिजे.

हिंगणकर यांचे प्रतिपादन : कार्यकारिणी व तेली समाज कार्यकर्त्यांची सभाभंडारा : समाजातील अंधश्रद्धेला दूर ठेवून महिला व युवकांनी समाज हितासाठी एकत्र येऊन झटले पाहिजे. तसेच युवक व महिलांनी आपली शक्ती दाखविली पाहिजे. समाजबांधवांनी समाजहिताचे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय तेली समाज महासभेचे कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर यांनी केले.महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा भंडाराची कार्यकारिणी व जिल्ह्यातील समाज कार्यकर्त्यांची सभा राजीव गांधी चौकातील सेवनहिल लॉन्स येथे पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तेली (शाहू) समाज लखनऊचे रामलाल गुप्ता तसेच प्रमुख उपस्थितीत ईश्वर बाळबुधे, सुखदेव वंजारी, सुभाष घाटे, राजाभाऊ मोहोरे, दिलीप कांबळे, भंडारा जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, धनराज खोब्रागडे, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा वैद्य, युवक जिल्हाध्यक्ष सुदिप शहारे, रामदास शहारे उपस्थित होते.यावेळी हिंगणकर यांनी, अखिल भारतीय तेली समाज महासभा ही समाजाचे हित जोपासायचे काम करीत आहे. अखिल भारतीयचे सभासद होवून समाज संघटनेला पाठिंबा देऊन तन, मन, धनाने सहकार्य करावे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात समाजाचे संघटन उभे करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. लांजेवार यांनी, समाज बांधवांना संघटनेत सर्वांनी जोडावे व समाजहितासह सर्वांनी देशहित तसेच शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करावी असे मार्गदर्शन केले.(शहर प्रतिनिधी)