शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातोना-नेरी मार्ग ठरतोय मृत्यूमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

सातोना ते नेरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी बांधकाम यंत्रणेने मागील दोन महिन्यापासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवत केली आहे. पहिल्या थराचे काम करण्यात आले आहे मात्र नंतरचे काम करण्यास अतिविलंब झाल्याने दुचाकी चारचाकी जड वाहनांच्या वर्दळीमुळे पहिला थरच उखडून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देअपघात बळावले : नागरिक, प्रवाशी त्रस्त, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सातोना ते नेरी रस्त्याच्या डांबरीकरण कामाला मागील दोन महिन्यापासून सुरूवात झाली असली तरी सदर रस्त्यावरील पहिला थर रहदारीच्या वर्दळीमुळे उखडू लागला असून रस्त्यावर बारिक चुरी अस्ताव्यस्त पडली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक सायकलस्वार, दुचाकी चालक रस्त्यावर अपघाताने पडत असल्याची प्रवाशी, नागरिकांची ओरड होत आहे. याकडे संबंधित विभागाने ३१ डिसेंबरपूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा सातोनाचे माजी सरपंच राजेश हटार यांनी दिला आहे.सातोना ते नेरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी बांधकाम यंत्रणेने मागील दोन महिन्यापासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवत केली आहे. पहिल्या थराचे काम करण्यात आले आहे मात्र नंतरचे काम करण्यास अतिविलंब झाल्याने दुचाकी चारचाकी जड वाहनांच्या वर्दळीमुळे पहिला थरच उखडून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आणलेली गीट्टी व बारीक चुरी रस्त्याच्या बाजूलाच अस्ताव्यस्थ पडली आहे. त्यामुळे सायकलस्वार व दुचाकी चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहेत. अपघातांच्या घटना मागील दोन महिन्यापासूनवाढल्या असल्या तरीही रस्त्याच्या कामाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून रस्त्यासाठी सर्वजण एकवटले आहेत. नागरिक, प्रवाशांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून सबंधित कंत्राट यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक