शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पं. उपाध्याय यांनी दिली ‘मानव एकात्मवादा’ची देणगी

By admin | Updated: September 27, 2016 00:35 IST

साधी राहणी असून पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी भारताला राजकीय आदर्शस्थान निर्माण करून दिले,...

लाखनीत व्याख्यानमाला : अनिल सोले यांचे प्रतिपादनलाखनी: साधी राहणी असून पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी भारताला राजकीय आदर्शस्थान निर्माण करून दिले, गरीब आणि दीन दुबळ्यासाठी त्यांनी अंत्योदयाची संकल्पना मांडली. पंडित उपाध्याय यांनी मानव एकात्मवाद भारताला दिलेली देणगी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद वाचनालय तथा भाजपा याच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी व्याख्यानमाला घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशिवार होते. प्रमुख वक्ते विधान परिषदेचे आमदार अनिल सोले आणि प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, उमराव बावनकुळे उपस्थित होते.पंडितजी हे राजकारणातील आदर्श पुरुष असे आमदार बाळा काशिवार आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. भास्कर पिंपळे यांनी 'चरैवेति चरैवेति' हे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे गीत गाऊन सभागृह मंत्रमुग्ध केले. डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ.श्याम झिंगरे, उत्तमराव वरकड, भरत खंडाईत, छबिलाल रहांगडाले, नीरज मिश्राम, पदमाकर बावनकर, गोवर्धन शेंडे, नाना रहाटे, देवराव चाचेरे, डेबूजी धांडे, श्रावण कापगते, नगरसेवक कौस्तुभ भांडारकर, महेश आखरे, ज्योती निखाडे उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप भांडारकर, संचालन अजिंक्य भांडारकर, आभार कोमल गभणे यांनी केले. कार्यक्रमासाठी पवन पडोळे, अशोक धरमसारे, अतुल नागपुरे यांनी सहकार्य केले. ( शहर प्रतिनिधी)