शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पालोरात ७०० मजुरांना मिळाला रोहयोचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST

कोरडवाहू करडी परिसरात खरीप हंगामात मुख्यत: धानाचे पीक घेतले जाते. यामुळे शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. कोका वन्यजीव अभयारण्याच्या निर्माणापासून जंगलावर आधारित व्यवसायांवर कडक निर्बंध लागले. त्यामुळे खरीप हंगामानंतर मजुरांची कामधंद्यासाठी शहराकडे धावपळ सुरू झाली. यावर्षी कोरोना संसर्ग उद्भवल्याने मजुरांचे हाल झाले. अनेकांनी शहरातून खेड्याकडे पलायन केले.

ठळक मुद्देबेरोजगारांनी मानले आभार : तलाव खोलीकरण, मजगी व शेत पुनरुज्जीवनाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : लॉकडाऊन २३ मार्चपासून सुरु झाल्यानंतर मजूर व बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पालोरा येथील तळहातावर पोट भरणाऱ्यांचे आर्थिक संकट उभे ठाकले होते. अखेर पालोरा ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शासन, प्रशासनाचे माध्यमातून गावात तलाव खोलीकरण, मजगी व शेत पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले. रोहयोच्या माध्यमातून सुमारे ७०० मजुरांना संकटकाळात मोलाचा आधार मिळाला.कोरडवाहू करडी परिसरात खरीप हंगामात मुख्यत: धानाचे पीक घेतले जाते. यामुळे शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. कोका वन्यजीव अभयारण्याच्या निर्माणापासून जंगलावर आधारित व्यवसायांवर कडक निर्बंध लागले. त्यामुळे खरीप हंगामानंतर मजुरांची कामधंद्यासाठी शहराकडे धावपळ सुरू झाली. यावर्षी कोरोना संसर्ग उद्भवल्याने मजुरांचे हाल झाले. अनेकांनी शहरातून खेड्याकडे पलायन केले. खेड्यात बेरोजगारांची मोठी फौज उभी ठाकली आहे.गावात रोजगाराची वानवा असताना आर्थिक नाकेबंदी होत गेली. पालोरा येथे दोन महिन्यांपासून मजुरांकडे रोजगार नव्हता. अखेर सरपंच महादेव बुरडे यांचे पुढाकारात रोहयो कामांचे नियोजन करण्यात आले. विविध विभागाच्या कामांचे नियोजन मंजुरीसाठी पाठविण्यात आले.अखेर कृषी विभागाचे मदतीने शेतीच्या पुनरुज्जीवनाचे तर पंचायत समितीमार्फत मजगीचे काम सुरू करण्यात आले. दोन्ही कामावर जवळपास १०० मजुरांना रोजगार मिळाला.शेवटी जास्तीत जास्त मजुरांना रोजगार मिळावा या हेतूने ग्रामपंचायतीमार्फत पाटील तलाव खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले. सदर कामावर सुमारे ६२५ मजुरांना काम मिळाले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना