सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या के ...
जिल्ह्यात ३१ मार्च राेजी संपलेल्या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांची नाेंद करण्यात आली हाेती. त्यापूर्वी २०१९ मध्ये १५१५ संस्थांची नाेंदणी झाली हाेती. २०२० मध्ये जिल्ह्यात ५८ सहकारी संस्थांची त्यात भर पडली. आणि यावर्षीच्या १२ सहकारी संस्थांसह एकूण ८० सह ...
भंडारा तालुक्यातील माटोरा येथील शास्त्री लक्ष्मण गोमासे यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड बेड तयार करून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक तालुक्यातील कृषी सहाय्यक गिरिधारी मालेवार यांनी शेतकऱ्यांना दाखवले. यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरण ...
Bhandara News Diwali अनेक वर्षाच्या परंपरेचा वारसा जपत डफाच्या सुरेख आवाजात दादऱ्याची साथ घेत लक्ष्मीपूजेच्या घटकेला विधीवत ढाल पुजन करून गोवारी समाजाने उत्साही वातावरणात ढाल उभी केली. ...
फास्ट लाईफ व अनियंत्रित जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. जगात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास अलिकडच्या काळात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
समाजातील सर्व घटकांनी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हा दिवाळी विशेषांक आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले, अत्यंत ज्ञानवर्धक माहिती असून लोकमतने आपल्या परंपरेला साजे ...
माऊली सेवा मित्र मंडळ नागपूरचे सुहास खरे यांच्या चमूच्या सहकार्याने पोलीस स्टेशन केशोरी येथील ठाणेदार बी.एस.मुंडे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी भेट दिली. भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती ...
शेतकऱ्यांकडून १५०० ते १६५० रुपये प्रती क्विंटल धानाची खरेदी केली जात आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत सक्रीय झाले असून धान खरेदी करताना सातबारा आणि कोरा विड्रॉल घेतला जातो. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. ...