शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित

By admin | Updated: August 8, 2015 00:49 IST

अलीकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी कर्तव्यावर असणाऱ्या मतदान कर्मचारी, ....

ग्रामपंचायत : पुरेसा निधी नसल्याची स्पष्टोक्ती तुमसर : अलीकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी कर्तव्यावर असणाऱ्या मतदान कर्मचारी, झोनल अधिकारी व निवडणूक अधिकारी यांना निवडणूक भत्ताच अदा करण्यात आला नाही. निवडणूकीत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांत मोबदल्याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी भत्ता दिला जातो. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यरत कर्मचाऱ्यांना अपुरा भत्ता देण्यात आला. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीकरिता एकूण १७ लाख रूपयांचा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत प्राप्त झाला होता. त्यात १३ लक्ष रूपये जिल्हा परीषद निवडणूक कर्मचारी यांचे संपूर्ण भत्ते अदा करण्यात आले. तर ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांचे ५० टक्केच भत्ते अदा करण्यात येवून उर्वरित रक्कमेतून स्टेशनरी खर्च, मंडप, साऊंड सर्विस, खुर्च्या, गाड्याचे डिझेल व निवडणूक अनुषंगिक खर्चील्या गेले. मात्र ग्रामपंचायती निवडणुकीकरिता स्वतंत्र निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाल्यानंतर कर्मचारी प्रशिक्षणाकरिता प्रवास खर्च तसेच निवडणुकीच्या मतदानाच्या आधी एक दिवस कर्मचाऱ्यांना साहित्य घेण्यासाठी जाण्याचा दिवसाचा प्रवासखर्च, रात्रीचे जेवण आदी असे प्रत्येक कर्मचाऱ्याला ८०० ते एक हजार रूपयाचा हा अतिरिक्त भुर्दंड बसला. निवडणूक भत्ताही अपुरा मिळाल्याने भत्ता गेला कुठे, असा प्रश्नाची कुजबुज सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)