शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मानेगाव-पालांदूर रस्ता बांधकाम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

मानेगाव सडक ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे बांधकाम गुरढापर्यंत शिवालय कंपनीने कंत्राट घेतले आहे. हे बांधकाम मागील वर्षापासून सुरु असून अर्धवट बांधकाम झाले आहे. रस्त्यावर डांबरीकरणासाठी विविध ठिकाणी काळी गिट्टी घातली आहे. रस्त्याचे डांबरीकरणाचे बांधकाम थांबवून गावालगतच्या नालीचे बांधकाम कंत्राटदार करीत आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची दिरंगाई : बांधकाम रखडल्याने अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील मानेगाव (सडक) ते पालांदूर चौ. या रस्त्याचे डांबरीकरणाचे बांधकाम ठप्प आहे. या मार्गावरुन वाहन चालकांना वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याने डांबरीकरणाचे बांधकाम संबंधित कंपनीने तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.मानेगाव सडक ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे बांधकाम गुरढापर्यंत शिवालय कंपनीने कंत्राट घेतले आहे. हे बांधकाम मागील वर्षापासून सुरु असून अर्धवट बांधकाम झाले आहे. रस्त्यावर डांबरीकरणासाठी विविध ठिकाणी काळी गिट्टी घातली आहे. रस्त्याचे डांबरीकरणाचे बांधकाम थांबवून गावालगतच्या नालीचे बांधकाम कंत्राटदार करीत आहे. तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी जाणाऱ्या येणाºया गाडी चालकास रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने वाहतुक करताना एखादा मोठा धोका होण्याची शक्यता बळावली आहे. मानेगाव सडक ते पालांदूर रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक