तुमसर येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST2021-02-08T04:30:58+5:302021-02-08T04:30:58+5:30

तुमसर : चिन्मयी महिला बहु. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. तुमसरच्या माध्यमातून शहरातील खरेदी विक्री संस्था गोडाउन ...

Launch of Paddy Shopping Center at Tumsar | तुमसर येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

तुमसर येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

तुमसर : चिन्मयी महिला बहु. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. तुमसरच्या माध्यमातून शहरातील खरेदी विक्री संस्था गोडाउन परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विकून शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमात

माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे, अमरनाथ रगडे , शंकरलाल देशमुख, खरेदी विक्रीचे संचालक राम बिसने,सचिव गौतम,चिन्मयी संस्था अध्यक्ष लक्ष्मी बिसने,सचिव ज्योती बुराडे, राजेश देशमुख, खेमराज गभने, नगरसेवक सलाम तुरक,रामकृष्ण उकरे,जाकिर तुरक,संजय लाखा, अनिल साठवने,सुरेंद्र वाहने,डोंगरे सर, आनंद बिसने,सुनील बुराडे,सुनील थोटे, प्रिंस भरनेकर, कैलास नागदेवे व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Launch of Paddy Shopping Center at Tumsar