शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात जुमला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. विविध घोषणा देत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते येथील त्रिमुर्ती चौकात धडकले. त्याठिकाणी धरणे देण्यात आले. यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यात विरोधी पक्षात समाजकार्य करणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु महागाई नियंत्रित आणण्याकरिता कोणतेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. याचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जुमला (भोंगा) आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून निवेदन देण्यात आले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. विविध घोषणा देत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते येथील त्रिमुर्ती चौकात धडकले. त्याठिकाणी धरणे देण्यात आले. यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यात विरोधी पक्षात समाजकार्य करणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे  आमदार जिग्नेश मेवानी यांना बेकायदेशीररीत्या अटक करून आसामला नेऊन कोंडले. त्यांना नाहक त्रास देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला.  आंदोलनात प्रेमसागर गणवीर, सुरेश मेश्राम, राजेश हटवार, प्रशांत देशकर, रमेश पारधी, सुभाष आजवले, शफी लद्दानी, राजू पालीवाल, प्रेमदास वनवे, पवन मस्के, पवन वंजारी, आकाश कोरे, बालू ठवकर, राजू निर्वाण, मार्कंड बडोले, मनीषा हलमारे, योगिता झलके, सरिता कापसे, विद्या कुंभरे, योगेश गायधने, देवेंद्र हजारे, अजय चवडे, संदीप बावनकुळे, डाॅ. मनीषा निंबार्ते, शालू तिरपुडे, अनिता भुरे, सुनील बांते, नरेंद्र रामटेके, भाऊ कातोरे, धर्मराज रामपुर, आकाश बोंद्रे, प्रमोद कटरे, एकनाथ भुरे यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस