शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाच्या सिंचन क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, मुरली, हरदोली, रुपेरा या गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकरारनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून विलंब : १८०० हेक्टरवर सिंचित क्षेत्र होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानपिकाची रोवणी व सिंचनासाठी उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यात आले असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, मुरली, हरदोली, रुपेरा या गावांचा समावेश आहे. उन्हाळी धानपिकाकरिता पाटबंधारे विभागाचे नियोजन झाले असून १८०० हेक्टर आर सिंचित क्षेत्र पाटबंधारे विभागाकडून निर्धारीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतशिवारात रोवणीला सुरुवात केली आहे. डिमांडधारक शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा, उतारा आणि रक्कम मागविण्यात आली आहे. डिमांडची आगावू रक्कम जमा करण्याचे निर्देश देऊनही अद्याप अनेक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाही. नियोजित सिंचित क्षेत्रफळानुसार करारनामा करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी रोवणीची लगभग सुरु केली असली तरी करारनाम्यासाठी मात्र शेतकºयांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाºयांची धावपळ होत आहे.अनेक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी येऊन डिमांडसह करारनामे करण्यासाठी जनजागृती करीत आहेत. पाटबंधारे विभागाचे शेतकºयांकडे पाणीपट्टीकराचे ४ कोटी रुपयांचे थकबाकी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. थकबाकीदार शेतकºयांची संख्या मोठी असल्याने कर्मचाऱ्यांवर वसुलीचा भार पडत आहे. .नियोजित हेक्टर आर क्षेत्रानुसार डिमांड धारक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.-टी.डी. डिंकवार, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक, सिहोरा.

टॅग्स :water shortageपाणीकपात