शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

वीज कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असताना वीज वितरण कंपनीचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा विभागामध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असून संघटना नेहमीच पाठपुरावा करीत होती. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होवू शकल्या नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला.

ठळक मुद्देपाठपुरावा करूनही न्याय नाही : कर्मचाऱ्यांचा दशकापासून संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर वीज कर्मचाºयांनी बुधवारपासून आंदोलनाचा मार्ग पत्करला. भंडारा येथील वीज वितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला आहे. प्रथम दिवशी तीन कर्मचाऱ्यांनी धरणे दिली.वीज कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असताना वीज वितरण कंपनीचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा विभागामध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असून संघटना नेहमीच पाठपुरावा करीत होती. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होवू शकल्या नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला.बुधवारी आंदोलनाला केंद्रीय पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. यात कामगार महासंघाचे केंद्रीय पदाधिकारी बोक्षे, मगरे, झोनल सचिव सुशील शिंदे, प्रविभागीय सचिव आर.एम. बडवाईक, साकोली विभागाचे अध्यक्ष गजानन काटेखाये आदी उपस्थित होते.यावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याशी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मुद्यांवर चर्चा केली. प्रशासनाने कामगार महासंघाची भूमिका लक्षात घेवून समाधानकारक चर्चा केली.तसेच समस्या निकाली काढण्याबाबत लेखी आश्वासन देण्याचे ठरविण्यात आल्याचेही महासंघाने ठरविले आहे. प्रथम दिवशी धरणे आंदोलनाचे नंतर रूपांतर साखळी आंदोलनात करण्यात आले आहे. आजच्या आंदोलनात वी.के. खलोदे, सुनील बांगरे, व्ही.ए. गभने यासह कामगार महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या पदाधिकाºयांनी समस्या निकाली निघेपर्यंत आंदोलनाच्या भुमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

टॅग्स :electricityवीज