शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना संगणकात संधी द्यावी

By admin | Updated: January 12, 2015 22:46 IST

स्पर्धेच्या युगात वावरत असताना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. संगणकाच्या माध्यमातून जग जवळ येत आहेत म्हणून राज्यातील युवकांना संगणक क्षेत्रात संधी द्यावे, असे प्रतिपादन

भंडारा : स्पर्धेच्या युगात वावरत असताना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. संगणकाच्या माध्यमातून जग जवळ येत आहेत म्हणून राज्यातील युवकांना संगणक क्षेत्रात संधी द्यावे, असे प्रतिपादन महाविर ग्रृप आॅफ इन्स्टीट्युशनचे प्रकल्प राज्य समन्वयक सुरजकुमार ठाकुर यांनी केले. महाविर ग्रृप आॅफ इन्स्टीट्युशन नई दिल्लीच्या वतीने आयोजित नवीन वर्षाच्या संकल्प कार्यक्रम येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रा. वामनराव तुरिले होते. प्रमुख मार्गदर्शक सुरज कुमार ठाकुर, समीर नवाज, महेश डोहले, सचिव विलास केजरकर, अविनाश बाभरे, प्रितमलाल कुंभारे, प्रविण कावळे, अरशद पठाण, हेमंत दखणे, गणेश वैशणव उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संगणकाचे विविध महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समीर नवाज व उपस्थितांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, सर्व जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षण केंद्रातील संचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक समीर नवाज यांनी केले. आभार महेश डोहले यांनी मानले. कार्यक्रमाकरिता हितेश धांडे, राहुल राऊत, सचिन मेश्राम, पराग चौधरी, महेश नंदनवार, हेमंत धांडे, परमेश्वर फुंडे, उमेश ठेंगरी, महेश तांडेकर, अरविंद कावळे, तुलकर, गायकवाड, पालटकर, पटले, प्रणिता पाचखेडे, वसीम खान, आवेश खान, मेघा क्षिरसागर यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)