शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयसीयू कक्षासमोरील ‘एसी’ला आग

By admin | Updated: February 28, 2017 00:23 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु (इन्टेन्सिव्ह केअर युनिट) समोरील कक्षातील एसीला आग लागली.

जिल्हा रुग्णालयातील घटना : शॉटसर्किटमुळे घडला प्रकारभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु (इन्टेन्सिव्ह केअर युनिट) समोरील कक्षातील एसीला आग लागली. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मुन्ना नामक तरुणाच्या समयसुचकतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात थोड्या वेळासाठी धावपळीचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मागे असलेल्या चवथ्या माळ्यावर इमारतीच्या पहिल्या माळ्यावर वार्ड क्रमांक ५, ६ आयसीयु युनीट, एसएनसीयु युनीट, डायलुसिस युनीट आहे. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास या पहिल्या माळ्यावर असलेल्या आयसीयु समोरील तथा डायलुसीस कक्षाला लागून असलेल्या खोलीत एसी हे वातानुकूलीत उपकरण लागलेले आहे. या एसीला अकस्मात आग लागली. ही बाब सामान्य रुग्णालयात असलेल्या मुन्ना नामक तरुणाला कळताच त्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. क्षणभरात आगीची माहिती व धुराचा लोट रुग्णालयाच्या इमारतीत पसरला. यावेळी घटनास्थळी जिल्हा शल्य चिकित्सक रवीशेखर धकाते यांच्यासह अन्य वैद्यकिय अधिकारी, तीन तंत्रज्ञ, परिचारीका व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मोठा अनर्थ टळलाआयसीयु कक्षासमोर डायलुसीस युनीट तथा नवजात बालकांसाठी युनीट आहे. ज्या कक्षातील वातानुकूलीत यंत्राला (एसी) आग लागली त्या कक्षालगतच डावीकडे एसएनसीयू युनीट तर उजव्या बाजूला डायलूसीस युनीट आहे. शार्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असले तरी या आगीवर त्वरित नियंत्रण मिळाले नसते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. ज्या कक्षात आग लागली त्याची मी स्वत: पाहणी केली. तीन तंत्रज्ञांच्या उपस्थितीत जळालेली एसी बाजूला काढण्यात आली आहे. परिस्थितीवर वेळेवर नियंत्रण करता आले.-डॉ. रवीशेखर धकाते,जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा