शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, बेरोजगारांच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

धानाला तीन हजार रुपये भाव आणि ५०० रुपये बोनस देण्याची ग्वाही देत नाना पटोले म्हणाले, गोसेखुर्दच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी विस्तृत केल्या जाणार, राज्यात दोन लाख ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार, ज्यांना नोकऱ्या नाही अशा सुशिक्षितांना पाच हजार रुपये मानधन देण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना दरमहा दीड हजार रुपये मानधनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देनाना पटोले : साकोली मतदारसंघातील पालांदूर परिसरात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकारने शेतकरी हिताचे पाच वर्षात कोणतीही निर्णय घेतले नाही. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. आमची सत्ता आल्यास उद्योग उभारुन शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांच्या विकासासाठी आपण कटीबध्द आहोत, असे प्रतिपादन साकोली मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांनी केले.लाखनी तालुक्यातील पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्रातील खराशी, लोहारा, नरव्हा, पाथरी, मऱ्हेगाव, वाकल, किटाडी, सायगाव, गोंदी/ देवरी आदी ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. शफी लद्दानी, जिल्हा परिषद सदस्य रामटेके, खुशाल गिदमारे, बिंदु कोचे, दामाजी खंडाईत, रवींद्र घाटबांधे, विजय कापसे, होमराज कापसे, योगेश झलके, कैलाश घाटबांधे आदी उपस्थित होते.धानाला तीन हजार रुपये भाव आणि ५०० रुपये बोनस देण्याची ग्वाही देत नाना पटोले म्हणाले, गोसेखुर्दच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी विस्तृत केल्या जाणार, राज्यात दोन लाख ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार, ज्यांना नोकऱ्या नाही अशा सुशिक्षितांना पाच हजार रुपये मानधन देण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना दरमहा दीड हजार रुपये मानधनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य आहे, ते शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने करण्यास मी तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनतेला महागाईच्या घाईत ढकलणाऱ्या जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप सरकारला विधानसभा निवडणुकीत बाहेरचा रस्ता दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालांदूर परिसरातील मतदारांचे आशीर्वाद घेवून हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

टॅग्स :sakoli-acसाकोलीNana Patoleनाना पटोले