रथाव्दारे कोरोना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:23+5:30

भंडारा जिल्हयातील सुजान नागरीकांनी मास्क घातल्याषिवाय कुठेही सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे. ईतरांषी कमीतकमी १ मिटर चा अंतर ठेवावे. ह्यह्यसंकट काळात सर्वाचे साथ .........मास्क, हातांची स्वच्छता शारिरीक अंतर पाळुन करुया संकटावर मात.ह्णह्ण सॅनिटायझर चा वापर आणि वारंवार साबनाने हात स्वच्छ धुवा .........ह्ण असा संदेश नागरीकांपर्यत पोहचेल या उद्देशाने पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी हा रथ फिरणार आहे.

Corona awareness through chariot | रथाव्दारे कोरोना जनजागृती

रथाव्दारे कोरोना जनजागृती

Next
ठळक मुद्देजिल्हाभर फिरणार। जिल्हा पोलीस अधीक्षकांची नवी संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा राज्यात तसेच भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे सदर आजाराचे प्रसारावर नियत्रंण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई यांचेकडुन सदर साथीच्या रोगाचा भविष्यात उद्रेक होणार नाही, या दृष्टीने जिल्हा पातळीवर विविध उपाययोजना करण्याबाबतचा आदेश प्राप्त झालेला आहे.
त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील सुजान नागरिकांनी कोरोना या संसर्गजन्य आजारापासुन बचाव करण्याच्या दृष्टीने पोलीस अधिक्षक कार्यालय, भंडारा यांचेवतीने ह्यकोरोना जनजागृती रथह्ण तयार करण्यात आलेला आहे.
या रथावर स्पीकर बॉक्स, तसेच भंडारा जिल्हा पोलीस दला तर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात राबविण्यात येत असलेले कोरोना जनजागृती उपक्रमांबाबत माहिती फलक बसविण्यात आले आहेत.
भंडारा जिल्हयातील सुजान नागरीकांनी मास्क घातल्याषिवाय कुठेही सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे. ईतरांषी कमीतकमी १ मिटर चा अंतर ठेवावे. ह्यह्यसंकट काळात सर्वाचे साथ .........मास्क, हातांची स्वच्छता शारिरीक अंतर पाळुन करुया संकटावर मात.ह्णह्ण सॅनिटायझर चा वापर आणि वारंवार साबनाने हात स्वच्छ धुवा .........ह्ण असा संदेश नागरीकांपर्यत पोहचेल या उद्देशाने पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी हा रथ फिरणार आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांच्या संकल्पनेतुन तयार केलेल्या कोरोना जनजागृती रथाच्या माध्यमातुन प्रत्येक ग्रामस्थांचा विश्वास बसेल. जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्षनात वाहतुक नियंत्रण षाखेचे पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर चकाटे तसेच पोलीस निरीक्षक पाटील मोटार परिवहन विभाग यांनी कारोना जनजागृती रथ तयार करण्यास महत्वाची भुमीका बजावली

महत्वाच्या ठिकाणी पोहचून देणार उपयोगात्मक माहिती
बाजारपेठ, गजबजलेले ठिकाण, महत्वाचे चौक, दाट लोकवस्ती असलेले चौक, तसेच ग्रामिण क्षेत्रातील लोकांमध्ये कोरोना संबंधाने जनजागृती करण्याकरीता रथ तयार करण्यात आलेले आहे. लोकांपर्यत जावूृन जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Corona awareness through chariot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.