शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

कोरोना प्रतिबंधासाठी गावसीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. परंतु सर्वच गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येकजण सामाजिक अंतर पाळून व्यवहार करताना गावात दिसत आहे. परंतु बाहेरगावावरून येणाऱ्यांमुळे या विषाणूचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच इंदोरा येथील नागरिकांनी गावाच्या सर्व बाजुंनी काटेरी कुंपण लावले आहे.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील प्रकार : शहरातून गावात आणि गावातून बाहेर जाण्यास बंदी

दयाल भोवते ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना शासकीय पातळीवर केल्या जात असताना आता गावकरीही पुढे सरसावले आहेत. लाखांदूर तालुक्यातील इंदोरा गावाला चारही बाजुंनी काटेरी कुंपण टाकून गावबंदी करण्यात आली आहे. बाहेगावावरून आलेल्या कुणाला गावात प्रवेश दिला जात नाही तर गावातून कुणाला बाहेरही जावू देत नाही. गावातील विविध ठिकाणी विशिष्ट अंतर राखून तरूण निगरानी करीत आहे.भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. परंतु सर्वच गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येकजण सामाजिक अंतर पाळून व्यवहार करताना गावात दिसत आहे. परंतु बाहेरगावावरून येणाऱ्यांमुळे या विषाणूचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच इंदोरा येथील नागरिकांनी गावाच्या सर्व बाजुंनी काटेरी कुंपण लावले आहे.येथे येणाºया जाणाऱ्यांवर करडी नजर असते. गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून जीवनावश्यक वस्तूंची तेवढी दुकाने शासकीय नियमानुसार सुरू असतात. कुणीही जमाव न करता तेथे वस्तुंची खरेदी करीत आहे.दुकानांमध्ये एका किंवा दोन व्यक्तीलाच प्रवेश दिला जातो. गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात असून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस