शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत भाजप कार्यकर्ता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

साकोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकोली शहरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार ...

साकोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकोली शहरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार चरण वाघमारे व माजी आ. राजेश काशीवार यांनी या मेळाव्याला सर्व भाजयुमो, महिला मोर्चा आघाडी व किसान आघाडीच्या महिला-पुरुष इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागून भारतीय जनता पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

मेळावाला महिला मोर्चा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष इंद्रायणी कापगते, लखन बर्वे, अविनाश ब्राह्मणकर, पद्माकर बावनकर, डॉ. नेपाल रंगारी, भोजराम कापगते, धनवंता राऊत, निशा इसापुरे शहर महिला अध्यक्षा, आशा शेंडे जि. सचिव, भीमावती पटले, ॲड. मनीष कापगते, मंगला कापगते, किशोर पोगडे शहर अध्यक्ष, नगरसेविका अनिता पोगडे, मीना लांजेवार, गीता बडोले, सरपंच पवनकुमार शेंडे, प्रेमकुमार गहाणे, देवेंद्र लांजेवार, विकास कापगते भाजयुमो, भूमिता धकाते, भोजराम कापगते व ग्रामीण शहर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार राजकुमार राणे व निशा इसापुरे यांनी मानले.