शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापितांसाठी लाखनीचे तहसीलदार ठरले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

गडेगाव येथे गत काही दिवसांपासून जडीबुटीचा व्यवसाय करणारे कुटुंब तंबू ठोकून राहत आहेत. तर पिंपळगाव येथे गोपाळ समाजाची वस्ती आहे. लॉकडाऊनने रोजगार हरविल्याने त्यांना जगणे कठीण झाले होते. ही बाब तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या लक्षात आली. त्यांनी शहरातील अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांची बैठक घेतली. दानशूर व्यक्तींना आवाहन केले.

ठळक मुद्देमाणुसकीचे दर्शन : व्यापारी, सामाजिक संस्था व प्रशासनाचे सहकार्य, जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत लाखनीचे तहसीलदार मल्लीक विराणी मदतीला धावून आले. गडेगाव येथील जडीबुटी विक्रेता आणि गोपाळ समाजासह मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली. लॉकडाऊनच्या काळात तहसीलदार विस्थापितांसाठी देवदूतच ठरले.गडेगाव येथे गत काही दिवसांपासून जडीबुटीचा व्यवसाय करणारे कुटुंब तंबू ठोकून राहत आहेत. तर पिंपळगाव येथे गोपाळ समाजाची वस्ती आहे. लॉकडाऊनने रोजगार हरविल्याने त्यांना जगणे कठीण झाले होते. ही बाब तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या लक्षात आली. त्यांनी शहरातील अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांची बैठक घेतली. दानशूर व्यक्तींना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत राईस मिल संघटनेतर्फे तांदूळ, सिंधी समाजातर्फे साखर, तेल, बिस्कीट, सृष्टी नेचर क्लबतर्फे कणीक आणि अधिकाऱ्यांतर्फे विविध जीवनोपयोगी वस्तू जमा झाल्या. या सर्व वस्तू दीडशे कुटुंबांना वितरीत करण्यात आल्या. तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या अशा विस्थापितांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहचविण्यात आली. तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या या कार्याची प्रशंसा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केली. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी हा कित्ता गिरवावा असे आवाहन करण्यात आले. लाखनी तालुक्यातील एका अधिकाºयाने मनावर घेतल्यास सकारात्मक परिणाम होत असल्याचे यावरून दिसून आले.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार