शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Chalisa: हनुमान चालीसा मंत्र एवढा शक्तिशाली का मानला जातो? लाभ वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:09 IST

Hanuman Chalisa: मंगळवार हा गणपती, देवी यांच्याप्रमाणेच मारुती रायाच्या उपासनेचा, आजपासून सलग ४० दिवस हे स्तोत्र म्हणा आणि पुढील लाभ घ्या!

संत तुलसीदास यांनी रचलेले हनुमान चालीसा हे स्तोत्र कलियुगातील 'संजीवनी मंत्र' म्हणून ओळखला जातो. एवढे काय विशेष आहे या स्तोत्रात? ते म्हटल्यामुळे होणारे लाभ वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल आणि आज मंगळवारपासून मारुती उपासना सुरु कराल. जाणून घ्या व्रत नियम आणि लाभ!

>> चालीसा म्हणजे चाळीस, यात हनुमानाच्या स्तुतीपर ४० श्लोकांची रचना केली आहे. 

>> जे कोणी याचे नित्य पठण करतात त्यांच्यावर हनुमंताची थेट कृपा होते. 

>> जर तुम्ही सलग ४० दिवस हे स्तोत्र म्हटले तर तुम्हाला चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग आणि अन्य पुण्यक्षेत्री गेल्याचे घरबसल्या फळ मिळते. 

>> मंगळ दोष असलेल्यांनी हे स्तोत्र म्हटल्याने त्यांचा राग नियंत्रित राहतो तसेच भीती दूर पळून जाते आणि आत्मविश्वास वाढतो. 

>> हनुमान चालीसा पठण करायचे असेल तर दिवसभरातील एक वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळी म्हणा. 

>> रोजच्या सरावाने अवघ्या ५ मिनिटात हे स्तोत्र म्हणून पूर्ण होते. 

>> ज्यांच्याकडे पूर्ण स्तोत्र म्हणण्याइतका वेळ नाही, त्यांनी या संपूर्ण स्तोत्रातील कोणत्याही दोन ओळींचे जरी उच्चारण मनोभावे केले तरी पूर्ण हनुमान चालीसा म्हटल्याचे पुण्य लाभते. 

>> आयुष्यातून सगळी नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा मिळते.  >> लक्ष्मी प्राप्ती होते. आर्थिक स्थैर्य मिळते आणि उत्पन्नाचे नवनवे मार्ग सापडतात. 

>> आजार, व्याधी, भीती यातून सुटका मिळते. 

>> चेहर्‍यावर तेज येते आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधी