शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

बीड : प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीकअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बीड जिल्ह्यातील १३४०७ लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड ...

बीड : प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीकअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बीड जिल्ह्यातील १३४०७ लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे. त्यांपैकी ४८१८ लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेले आहेत. उर्वरित ६४३८ लाभार्थी शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी जूनअखेर मुदत दिली आहे. विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टलमधून रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे; परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांनी जून २१ अखेर तत्काळ कागदपत्रे अपलोड करण्यात यावीत अन्यथा कागदपत्रे अपलोड न केलेल्या लाभार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.