शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

धारूर घाटात साखरेचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील घाटात अरुंद रस्ता असल्याने अपघाताची मालिका रोज सुरू असून, गुरुवारी सकाळी ७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : येथील घाटात अरुंद रस्ता असल्याने अपघाताची मालिका रोज सुरू असून, गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास साखर घेऊन परभणीकडे जाणारा ट्रक उलटल्याने चालक जखमी झाला, तर ट्रकचे मोठे नुकसान झाले.

धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना आहे त्याच रस्त्याचे काम फक्त चकचकीत डांबरीकरण करून करण्यात आले. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली व सुरक्षा कठडे रस्त्याच्या बरोबरीला आल्याने बाजूला असणारी मोठी दरी वाहनांसाठी धोकादायक झाली. रस्त्याची रुंदी कमी असल्याने घाट हा वाहनांसाठी धोकादायक झाला. त्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. दरम्यान, गुरुवारी सकाळी टेंभुर्णी येथील विठ्ठल साखर कारखान्यातून साखरेचे पोते भरून ट्रक (क्र.एमएच २२, एल ००३२) परभणीकडे जात होता. दरम्यान, घाटात अवघड वळणावर समोरून येणाऱ्या बसच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या एका बाजूला घेत असताना ट्रक उलटला. त्यामुळे साखरेचे पोते रस्त्यावर पडले. या अपघातात ट्रकचालक अशोक सुरवसे हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले, तर ट्रकमधील साखर तात्काळ दुसऱ्या वाहनात सुरक्षित हलविण्यात आली. या अपघाताची धारूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. ए.एस.आय. गोंविद बास्टे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

150721\1730-img-20210715-wa0089.jpg

धारूर घाटात अपघाताची मालीका थांबेना